Sunday, July 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2026
in महाराष्ट्र
0
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली
बातमी शेअर करा..!

बीडच्या माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. गोदावरी नदीपात्रात भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने नदीत हाहाकार माजला आहे. या बोटीमध्ये अंदाजे ५० ते ६० भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बोट चालकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

सध्या पवित्र अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील गोदावरी नदीपात्रातून भाविकांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी बोटीचा प्रवास करावा लागतो.

मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. याच बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे आज भाविकांची बोट नदीच्या मध्यभागी नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याचे बोलले जात आहे.

२० भाविक सुरक्षित; लहान मुलांसह अनेक जण बेपत्ता
अपघात घडताच नदीकिनाऱ्यावरील नागरिकांनी आणि स्थानिक बोट चालकांनी मदतीसाठी नदीत धाव घेतली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, २० भाविकांना सुरक्षितपणे पाण्याचा बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, बोटीत अंदाजे ६० जण असल्याने उर्वरित ४० हून अधिक भाविक अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, पोलीस आणि प्रशासकीय पथकांचे रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य) अद्यापही सुरू आहे. पाण्याचा प्रवाह आणि नदीची खोली लक्षात घेता हा अपघात अत्यंत गंभीर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच माजलगावसह बीड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. सुरक्षित बाहेर काढलेल्या भाविकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांनी नदीकिनाऱ्यावर एकच टाहो फोडला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

Next Post

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात 53,896 शेतकरी कर्जमाफीस पात्र; लाभार्थ्यांची यादी जाहीर

July 26, 2026
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

July 26, 2026
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

July 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

July 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page