Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली ; भुसावळचा तरुण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 22, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

भुसावळ । अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशातच भरधाव कार महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकली. यात भुसावळातील शहरातील महेश नगरातील रहिवासी व औषध विक्रेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात सुभाष गॅरेजजवळ शनिवार, 20 जानेवारी रोजी रात्री 10. 45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शहर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.

भुसावळच्या महेश नगरातील रहिवासी तथा मेडीकल व्यावसायीक राजेश सुरेश भंगाळे (42) हे रात्री जळगावकडून भुसावळात येत असताना रेल्वे उड्डाण पूलावर सुभाष गॅरेजजवळ त्यांची इर्टीका कार (एम.एच.05 सी.व्ही. 9852) पूलाच्या कठड्यावर धडकली. या अपघातात राजेश गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

अपघाताचे वृत्त कळताच मृत राजेश याचे मित्र परिवार हे घटनास्थळी धाव घेतली. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात प्रसन्न धनराज पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. मृत राजेश याच्ंयावर रविवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत राजेश याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अल्टिमेटम मागे घ्यावा, आग्रह धरू नये; सरकार… गिरीश महाजनांची मनोज जरांगेंना ग्वाही

Next Post

500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान ; PM मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान ; PM मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न

500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान ; PM मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page