ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. एकूण ५० जागा रिक्त असून यासाठी पोस्टाने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.
भरली जाणारी पदे
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)– 40 पदे
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – 10 पदे
पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 9000 मानधन मिळेल. तर पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 8000/-दरमहा मानधन मिळेल.
वय श्रेणी : 14 वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा















Discussion about this post