Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

डाळिंब खाण्याचे ‘हे’ लाभदायी फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2023
in आरोग्य
0
डाळिंब खाण्याचे ‘हे’ लाभदायी फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल !
बातमी शेअर करा..!

डाळिंब खाण्याचे अनेक लाभदायी फायदे आहेत. एक डाळिंब शंभर आजारांना बरे करू शकते. डाळिंबमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनॉलिक्स, लोह, जस्त, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड असतात. आज आम्ही तुम्हाला डाळिंब खाण्याचे लाभदायी फायदे सांगणार आहोत. ते नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात

हे आहेत फायदे
एनिमिया दूर करतो

डाळिंब खाल्ल्याने एनिमिया दूर होतो. जे लोक नेहमी डाळिंब खातात त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहते. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी निर्माण होतात ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मधुमेहात फायदेशीर
डाळिंबाची चव गोड असली तरी मधुमेही रुग्ण डाळिंब खाऊ शकतात. डाळिंबात आढळणारे मधुमेहविरोधी गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

हृदय निरोगी बनवते
डाळिंबात अँटीथेरोजेनिक आणि अँटीहाइपरटेन्सिव्ह घटक असतात जे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात. याच्या मदतीने हृदयाचे आरोग्यही सुधारता येते. म्हातारपणी विसरभोळेपणा, अल्झायमरचा आजारही डाळिंब खाल्ल्याने कमी होतो.

गरोदरपणात फायदा
डाळिंबात अँटिऑक्सिडंट घटक आढळतात जे गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटा सुरक्षित ठेवतात. डाळिंब खाल्ल्याने फोलेटची कमतरता भरून काढता येते. गर्भवती महिला आणि बाळांच्या आरोग्यासाठीही डाळिंब फायदेशीर असते.

पचन सुधारते
डाळिंबात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. डाळिंबामध्ये हेलिकोबॅक्टर पाइलोरी विरोधी घटक असतो ज्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो पोटात आढळतो.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

Next Post

भुसावळ घरफोडीतील दोघा चोरट्यांच्या गडचिरोलीतुन मुसक्या आवळल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

भुसावळ घरफोडीतील दोघा चोरट्यांच्या गडचिरोलीतुन मुसक्या आवळल्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! एसीबी कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल

February 14, 2026
अमळनेर–चोपडा परिसरात बनावट मद्य कारखान्याचा भांडाफोड ; दोघांना अटक, ३ लाखांचा साठा जप्त

अमळनेर–चोपडा परिसरात बनावट मद्य कारखान्याचा भांडाफोड ; दोघांना अटक, ३ लाखांचा साठा जप्त

February 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

पदवीधरांना परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी ; NTPC मार्फत मोठी पदभरती सुरु

February 14, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे?

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page