आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीमार्फत एकूण 602 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
भरली जाणारी पदे –
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
भरतीसाठी आवश्यक पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
2. खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY














Discussion about this post