Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणाऱ्या ४ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2023
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द
बातमी शेअर करा..!

भुसावळ : दिवाळी सण आटोपल्यानंतरही प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या ४ विशेष रेल्वेना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढविण्यात आल्याने भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र.०२१३९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सूपरफास्ट स्पेशल २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तर ०२१४० नागपूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष भाड़े सुपरफास्ट स्पेशल ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी ११ फेऱ्या वाढल्या आहेत.

गाडी क्र. ०२१४४ नागपूर – पुणे विशेष भाडे वातानुकूलित विशेषला २८ डिसेंबरपर्यंत, तर ०२१४३ पुणे – नागपूर विशेष भाडे वातानुकूलित विशेषला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. ०११२७ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्हारशाह विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत २६ डिसेंबरपर्यंत, तर ०११२८ बल्हारशाह – मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

पुणे-अमरावती-पुणे विशेषच्या १८ फेऱ्या वाढल्या
पुणे व अमरावती या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या अप व डाऊन प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
१ डिसेंबरपर्यंत अधिसुचीत असलेल्या ०१४३९ पुणे – अमरावती विशेष रेल्वेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत, तर २ डिसेंबरपर्यंत अधिसुचीत असलेल्या ०१४४० अमरावती – पुणे विशेष रेल्वेची मुदत १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात ; तीन जण जागीच ठार

Next Post

राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page