भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गतविविध पदांची भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे एकूण 18 पदे भरली जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद
1. हलके वाहन चालक – 9 पदे
2. अवजड वाहन चालक – 9 पदे
आवश्यक पात्रता – उमेदवार10 वी पास असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.
3. याठिकाणी रजिस्ट्रेशन करा. (
4. पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
5. अर्जाची फी भरा.
6. फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY .















Discussion about this post