ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड अंतर्गत 110 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.
भरली जाणारी पदे –
1) कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट : 1 पद
2) MTS – 18 पदे
3) DEO – 28 पदे
4) तंत्रज्ञ (OT) – 8 पदे
5) पीसीएम- 1 पद
6) EMT – 36 पदे
7) ड्राइव्ह – 4 पदे
8) MLT – 8 पदे
9) पीसीसी – 3 पदे
10) रेडियोग्राफर – 2 पदे
11) लॅब अटेंडंट – 1 पद
फी –
जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला/आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना – रु. 885/-
SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना – रु. 531/-
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. प्रथम BECIL च्या अधिकृत वेबसाईटला www.becil.com भेट द्या.
3. होम पेजवर दिसणार्या (BECIL Recruitment 2023) करिअर पेज लिंकवर जा.
4. आता नोंदणी फॉर्मवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
5.लॉगिन करा आणि अर्ज भरा.
6. अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.















Discussion about this post