Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. विशाल तुकाराम चौधरी (वय-२८) रा. अयोध्या नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून आत्महत्यांमागचं कारण समजू शकले नाही. याबाबत याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील अयोध्या नगरात विशाल चौधरी हा आईवडील, भाऊ, पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम पाईप कंपनीत कामाला होता. शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल चौधरी याने सहभाग घेतला होता. त्यानंतर तो घरी गेला असता घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, त्याची पत्नी हर्षाली या घरात आल्या असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा पाहताच तिचे हंबरडा फोडला. यानंतर गल्लीतील नागरीक व तरूणांनी धाव घेवून तातडीने खाली उतरवत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंढे, पोलीस शिपाई आकाश राजपूत करत आहे. मयताच्या पश्चात आई सुषमा, वडील तुकाराम दयाराम चौधरी, भाऊ चिराग, पत्नी हर्षाली आणि तीन वर्षाची मुलगी एैशीका असा परिवार आहे.

विशालने आत्महत्या करण्यापुर्वी गरबा कार्यक्रमात सर्वांना त्यांच्याकडून चॉकलेट दिले. त्यानंतर मित्रांना शेवटचं मला घरी सोडून द्या असा बोलला होता. त्यानंतर एकाच अल्पवयीन मुलाने त्याला घरी दुचाकीन सोडलं त्याला देखील शेवटचं धन्यवाद सांगून घरात निघून गेला. आणि नव्या दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे त्याच्या घराजवळील परिसर सुन्न झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थानो लागा तयारीला! महाराष्ट्र सीईटीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

Next Post

सशस्त्र सीमा दलात दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सशस्त्र सीमा दलात दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी!

सशस्त्र सीमा दलात दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026
ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

July 9, 2026
उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, लवकरच मसुदा तयार होणार

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची घोषणा! समितीत कोणाचा समावेश?

July 9, 2026
“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page