नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली असून शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ११४० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
भरतीद्वारे भरले जाणारे पदे ;
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक १३
इलेक्ट्रिशियन ३७०
फिटर ५४३
वेल्डर १५५
मोटर मेकॅनिक ४७
ऑटो इलेक्ट्रिशियन १२
कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी उमेदवार १० वी पास असावा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून ITI. उत्तीर्ण असावा. तसेच वयाबाबत उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षांपर्यंत असावे.
अर्ज शुल्क : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)
पगार – शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवरांना पदानुसार महिना ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपये पगार दिला जाईल.
Notification : PDF















Discussion about this post