Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2023
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई । ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC) आज रविवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 209 रुपयांनी वाढवल्या आहेत. हे दर आजपासून लागू झाले आहेत. यामुळे 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1,731.50 रुपयांना मिळणार आहे.

सिलिंडरची किंमत किती?
ओएमसीने 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 158 रुपयांनी कमी केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,522 रुपयांवरून 1,731.50 रुपये झाली आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये देशभरातील सर्व कनेक्शनधारकांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्याच्या अवघ्या एका महिन्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत नवीनतम वाढ झाली आहे.

घरगुती सिलेंडरची किंमत किती आहे?
व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केली जाते. याआधी ऑगस्टमध्येही ऑइल मार्केटिंग कंपनीने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्याचबरोबर जयपूरमध्येही व्यावसायिक सिलिंडर महाग झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २०२ रुपयांनी महागला आहे. आता 1552 रुपयांऐवजी 1754 रुपयांना मिळणार आहे. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 906 रुपये राहील. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

या आधी किंमत कधी बदलली?
उल्लेखनीय आहे की, यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा दिला होता. यासाठी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली, जी आधी 1,103 रुपये होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला विशेष पॅकेज देणार – मंत्री अनिल पाटील

Next Post

ब्रेकिंग ! भुसावळात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

ब्रेकिंग ! भुसावळात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

February 23, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026
चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page