महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, वर्धा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. याभरतीद्वारे एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करावा.
भरले जाणारे पद –
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – वर्धा
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
असा करा अर्ज –
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY















Discussion about this post