Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; त्या प्रकारावरून राज ठाकरे झाले आक्रमक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 29, 2023
in महाराष्ट्र, राजकारण
0
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
बातमी शेअर करा..!

मुंबई – मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकरण्यात आल्याच्या घटनेवरून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील याप्रकरणी आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीटद्वारे (एक्स) आपली भावना व्यक्त केली आहे.

‘मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित,’ असा आक्रमक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

मुलुंडप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत राज ठाकरे यांनी त्यांना एक आवाहनही केलं आहे. ‘काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरू राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,’ असं राज म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असे म्हणत सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही, असे सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितले. याबाबत तृप्ती यांना जाब विचारला असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यात आली. या घटनेनंतर या महिलेने फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कंट्रोल पॅनलवर बॅग, लोकोपायलट व्हिडिओ कॉलमध्ये व्यस्त.. ट्रेन अपघातातील निष्काळजीपणाचा पुरावा सीसीटीव्हीत कैद

Next Post

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लिहिलं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ही मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लिहिलं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ही मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

जागेचा प्रश्न सुटणार! मध्ये रेल्वेकडून ३४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा, कुठं-कुठे असणार थांबे?

April 18, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी दरात मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णबाजारात आताचे दर काय?

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page