Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पारोळा तालुका प्रशासनाचा आढावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2023
in जळगाव जिल्हा
0
वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
बातमी शेअर करा..!

जळगाव |  वंचितांच्या कल्याणासाठी सामाजिक न्यायच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी करतांना ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून पोस्टल बॅंक द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वितरित करण्यात यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

पारोळा महसूल व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार,‌ प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, पेन्शन आपल्या दारीसाठी लाभार्थ्यांची पोस्ट बॅकला यादी देण्यात यावी. वंचित लाभार्थ्यांच्या हातात पेन्शन मिळाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. शहरातील स्वच्छतेसाठी लोक सहभागाच्या माध्यमातून कामे करण्यात यावीत. गौण खनिजे, अवैध वाळू धंद्यांवर कारवाई करण्यात यावी. केसनिहाय काम करण्यात यावेत. वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी. अवैध वाळू व नियमित गौतम खनिजांची वसूली वाढविण्यात यावी‌. सर्व मंडळाधिकारी यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के वसूली करावी. पोटखराब जमीनींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. ई-क्यूजी कोर्टवर नोंद करण्यात यावी. तक्रार नोंद लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. कुळ कायदा नोटीस बजावण्यात यावी. आपली तक्रार नोंद जवळपास शून्यावर ठेवण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी‌. फेरफार वेळेत करू घ्या. रोजगार हमी योजनेत लोकोपयोगी कामे करण्यात यावीत. आयुष्यमान भारत, रेशनकार्ड, जॉब कार्ड या तीन योजनांसाठी मुख्यतः आधारकार्ड लागते. आधारकार्ड सिडिंगचे काम पूर्ण वेळेत करण्यात यावे. सेवा पंधरवड्यात जनतेची कामे मार्गी लावण्यात यावीत. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले, वृक्षारोपणाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. शासकीय नियमानुसार कामे करावीत. बंधारे, गोठा, पाणंद रस्त्याची रोजगार हमी योजनेतून कामे करण्यात यावीत‌. धान्य गोदाम तपासणी करण्यात यावी. आनंदाचा शिधा, घरपोच धान्य वाटप, प्रत्येक गावात स्मशानभूमी झाली पाहिजे. सलोखा योजनेमध्ये कामे करण्यात यावीत. एमपीडीए, हातभट्टी, हद्दपारी या मोहीमेचे आयोजन करण्यात यावे. केली. मतदान केंद्रावर तहसीलदार, बीडीओ व पीआय यांनी स्वतंत्र भेट देवून तेथील असुविधांचा आढावा घ्यावा.१८ ते २० वयोगटातील मतदार शोधण्यासाठी मोहीम राबवावी.

२०१९ निवडणूकीमधील साक्ष‌ अभावी‌ केसेस न्यायालयात प्रलंबित ठेवू नये. या केसेस ९ आॅक्टोंबरपर्यंत निकाली काढावेत. शस्त्रपरवानांची तपासणी करण्यात यावी. जलजीवन मिशनच्या कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. जिल्हा नियोजनाच्या कामांचा पाठपुरावा करावा. रमाई आवासच्या कामांना गती देण्यात यावी. वसूलीसाठी स्पीड वाढवावा. महसूल व ग्रामपंचायतीनी समन्वयाने काम करून वसूलीची प्रमाण वाढवावे. बियाणे तपासणी शंभर टक्के करण्यात यावे. हवामान केंद्रे योग्य रितीने कार्यरत करण्यात यावी. पीएम किसान ई-केवायसी गतीने करण्यात आले यावे. पारोळा – कासोदा रस्त्यांचे काम पूर्ण करा. जलयुक्त शिवार ०.२ मध्ये कामांची गती वाढवावी.अशा सूचना ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या. ई-चावडी, ई-पीक पाहणी, फेरफार, वसूली, पंचनामा आदी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?

Next Post

भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट पूलाखाली कोसळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट पूलाखाली कोसळली

भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेली खासगी बस थेट पूलाखाली कोसळली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026
चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

February 23, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page