Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना आनंदाची बातमी ; भुसावळमार्गे मुंबईसाठी ‘ही’ रेल्वे गाडी नियमित धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 25, 2023
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द
बातमी शेअर करा..!

भुसावळ । जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्या भरपूर असल्या तरी या गाड्या लांब पल्ल्यावरून येत असल्याने या गाड्यांना नेहमी गर्दी असते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना जागा व आरक्षित तिकीट मिळणे हे कठीणच असते. दरम्यान, जिल्ह्यातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी आहे.

हुजूर साहिब नांदेड-एलटीटी- हुजूर साहिब नांदेड ही एक्स्प्रेस गाडी नियमित चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या नवीन वेळापत्रकात या गाडीचा समावेश होणार आहे. परंतू जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व चाळीसगाव या दोनच रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे.

दरम्यान, याबाबत मध्य रेल्वे भुसावळ विभागाला अद्यापही या गाडीबाबत सूचना मिळाल्या नाहीय. मात्र ही गाडी नियमित झाल्यास जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनादेखील या गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

असेल आहेत थांबा?
या स्थानकांवर थांबा नांदेड-एलटीटी या एक्सप्रेस गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकांवर थांबा असणार आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून हुजूर साहिब नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी नियमित केली जाणार आहे. याबाबत ऑक्टोबर महिन्याच्या नवीन वेळापत्रकात या गाडीचा समावेश असणार आहे. याबाबत मध्य रेल्वे भुसावळ विभागाला अद्याप या गाडीबाबत सूचना नसल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

जाणून घ्या वेळापत्रक
गाडी क्र. १७६६५ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस नांदेड येथून दर सोमवारी रात्री २१:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्र. १७६६७ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दर बुधवारी नांदेड येथून रात्री २१:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १३:०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. १७६६६ एलटीटी-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर मंगळवारी एलटीटी येथून १६:४० वाजता प्रस्थान करून दुसया ८:१० वाजता नांदेडला पोहचेल.
गाडी क्र. १७६६८ एलटीटी- हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर गुरुवारी एलटीटी येथून १६:५५ वाजता प्रस्थान करून दुसऱ्या ९:०० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भीषण अपघातात : भरधाव कार झाडावर धडकल्याने पाच जण ठार

Next Post

शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?

शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळमार्गे होळीनिमित्त उधना-मालदा टाउन एक्स्प्रेस धावणार ; तपासून घ्या वेळापत्रक

February 23, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

February 23, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page