Wednesday, November 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!
बातमी शेअर करा..!

जळगाव : जिद्द, चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश मिळवता येते, हे जळगावच्या भूषण ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) १८ व्या पर्वात भूषण ठाकरे याने तब्बल १ कोटी रुपये जिंकत पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, ते ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंतही पोहोचले होते. एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भूषण ठाकरे यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भूषण यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शिक्षण पूर्ण करून मोठे स्वप्न साकार करण्यासाठी ते घराबाहेर पडले, तेव्हा त्यांच्या खिशात अवघे २४ रुपये होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. शिक्षक आणि भावाच्या मदतीने त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्याचे भूषण यांचे अनेक वर्षांपासून स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांत त्यांची या शोसाठी तब्बल १० वेळा निवड झाली होती. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे त्यांना पुढे जाता आले नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. अखेर २०२६ मध्ये त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाल्यानंतर भूषण यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. सर्व टप्पे पार करत त्यांनी १ कोटी रुपयांची रक्कम जिंकली. या यशामागे भूषण यांच्या कुटुंबाचा मोठा त्याग आहे. शिक्षणासाठी त्यांच्या आईला स्वतःचे दागिने विकावे लागले होते. आता करोडपती झाल्यानंतर आईचे ते दागिने पुन्हा घेऊन देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच तब्बल दीड वर्षानंतर तो आपल्या आई-वडिलांची भेट घेणार आहेत. खिशात २४ रुपये घेऊन सुरू झालेला प्रवास आज कोट्यवधींच्या यशापर्यंत पोहोचला आहे. भूषण ठाकरे यांची ही कहाणी केवळ जळगावसाठीच नव्हे, तर परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

जळगावच्या भूषण ठाकरेने KBC मध्ये रचला इतिहास; १ कोटी जिंकत ठरला १८ व्या पर्वाचे पहिला करोडपती!

November 25, 2026
संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

संजय शिरसाटांवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; २५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मागितले ५ कोटी?

November 25, 2026
गाडी अडवली अन् संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले; जळगावच्या तिघांचा मृत्यू

गाडी अडवली अन् संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकले; जळगावच्या तिघांचा मृत्यू

November 25, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

जळगावात हवामानाचा यू-टर्न! दोन दिवसांत तापमानात मोठी वाढ; पुढील चार दिवस असे राहणार हवामान

November 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page