Saturday, October 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन
बातमी शेअर करा..!

बुलढाणा । राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली असून, कर्जाच्या आणि नापिकीच्या विळख्यात सापडलेला बळीराजा हताश होऊन टोकाची पावले उचलत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर गावातून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर आणि सावकारी तगाद्याला कंटाळून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शंकर रामभाऊ भारसाकळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’

जीवन संपवण्यापूर्वी शंकर भारसाकळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यात त्यांनी कर्जबाजारीपणाचा उल्लेख केला आहे. जमिनीचा तुकडा विकून, जमीन गहाण ठेवून तसेच पत्नीचे दागिने गहाण ठेवूनही कर्जाचा प्रश्न सुटला नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच दुर्दैवी घटना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा या दौऱ्याचा उद्देश होता. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट वाढत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष आणि तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेची अधिकृत चौकशी आणि संबंधित प्रशासनाकडून पुढील माहिती समोर आल्यानंतर आत्महत्येच्या नेमक्या कारणांबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महायुतीमधील विधानपरिषद जागावाटपाचा तिढा सुटला!

Next Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

October 3, 2026
‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

October 3, 2026
महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

महायुतीमधील विधानपरिषद जागावाटपाचा तिढा सुटला!

October 3, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

देशात इंधनाचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

October 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page