Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव : गोहिल्स जे.के. कराओके प्रस्तुत व स्व. किशोरदा व स्व. किरणभाऊ यांना समर्पित ‘गुड-ए-किशोर’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता मायादेवी नगर, महाबळ रोड येथील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.

किशोरकुमार यांच्या अजरामर गीतांना संगीतप्रेमींसमोर सादर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जितेंद्र पोहिल ‘व्हॉइस ऑफ किशोर’ यांच्यासह चंद्रशेखर चोपडेकर, जयश्री चिंचोले, रशीद सालार, लक्ष्मी नाटेकर, कैलास खैरनार, जागृती चौधरी, भालचंद्र सामुद्रे हे कलाकार आपल्या गायनातून किशोरकुमार यांच्या लोकप्रिय गीतांना उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद रशीद करणार आहेत.

किशोरकुमार यांच्या सदाबहार गीतांचा आनंद रसिकांना घेता यावा तसेच स्व. किशोरदा आणि स्व. किरणभाऊ यांच्या स्मृतींना संगीताच्या माध्यमातून अभिवादन करता यावे, हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमास प्रवेश नि:शुल्क असून जळगावकर संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्वरमैफलीचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

Next Post

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page