Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! LPG सिलिंडर इतक्या रुपयांनी महागला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in महाराष्ट्र, वाणिज्य
0
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

गणेशोत्सवानंतर काही दिवसांवर नवरात्रौउत्सव येऊन ठेपला असून सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आज म्हणजे १ ऑक्टोबरपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत शहरानुसार वाढ केली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबईसह दिल्लीतही सिलिंडर महागला
मुंबईत कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात ६३ रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये २,७०१ रुपये असलेला सिलिंडर आता २,७६७ रुपये झाला आहे. मात्र, मुंबईतील घरगुती LPG सिलिंडरचा दर ९४१.५० रुपये इतकाच आहे. चेन्नईमध्ये कमर्शियल सिलिंडरची किंमत २,९६१.५० रुपयांवरून वाढून २,९८३ रुपये झाली आहे. तसेच घरगुती सिलिंडरचा दर ९५७.५० रुपये इतका आहे. अहमदाबादमध्ये १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर आता २,८३१.५० रुपये, तर घरगुती सिलिंडर ९४९ रुपये आहे. कन्याकुमारीमध्ये कमर्शियल सिलिंडरचा दर वाढून ३,०४६ रुपये झाला आहे. येथे घरगुती सिलिंडरची किंमत १,०२६ रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर सप्टेंबरमध्ये २,७४७.५० रुपयांना मिळत होता. आता त्याच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ झाली असून, आजचा दर २,८१० रुपये झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांवर या वाढीचा थेट परिणाम होणार आहे.

लेहमध्ये सिलिंडरचे सर्वाधिक दर
कमर्शियल LPG सिलिंडरचा सर्वाधिक दर लेहमध्ये आहे. येथे १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ३,३८५.५० रुपयांवरून वाढून ३,४५० रुपये झाली आहे. म्हणजेच तब्बल ६४.५० रुपयांची वाढ झाली आहे. लेहमध्ये घरगुती सिलिंडरचा दर ११७९ रुपये आहे.

पटणा, लखनऊ आणि भोपाळमध्येही दर वाढ
पटणामध्ये कमर्शियल सिलिंडर ७१.५० रुपयांनी महाग झाला आहे. सप्टेंबरमध्ये ३,०२९ रुपये असलेला सिलिंडर आता ३,१००.५० रुपये झाला आहे. भोपाळमध्ये तो २,७५५.५० रुपयांवरून २,८१५ रुपये, तर लखनऊमध्ये २,८७० रुपयांवरून २,९३२.५० रुपये झाला आहे. दरम्यान,१४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर ! TRAIच्या नव्या नियमामुळे काय बदलणार, जाणून घ्या

Next Post

अभिजीत दीपकेंच्या जेलभरोला शरद पवारांचा पाठिंबा; 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोठी राजकीय घडामोड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अभिजीत दीपकेंच्या जेलभरोला शरद पवारांचा पाठिंबा; 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोठी राजकीय घडामोड

अभिजीत दीपकेंच्या जेलभरोला शरद पवारांचा पाठिंबा; 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोठी राजकीय घडामोड

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page