Tuesday, September 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा; राज ठाकरेंनी सांगितला संपूर्ण मार्ग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 29, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा; राज ठाकरेंनी सांगितला संपूर्ण मार्ग
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाबाबत ठाकरे बंधूंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे न वापरता केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होईल. भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास कंपनीपासून हा मोर्चा सुरू होऊन सीएसएमटी परिसरातील मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे. जेजे उड्डाणपुलावरून मोर्चाचा मार्ग असेल. त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सांगता सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मोर्चात पक्षांचे झेंडे नाहीत, फक्त तिरंगा’

या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सहभागींच्या हातात केवळ तिरंगा असेल, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भातील मुद्दे घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण

मोर्चासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. फोनद्वारे विविध नेत्यांशी संपर्क साधून त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही मोर्चात सहभागी व्हायचे असल्यास येऊ शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी ४ ऑक्टोबरच्या मोर्चासाठी इतर राजकीय पक्षांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चाची पार्श्वभूमी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेवर (SIR) उपस्थित करण्यात आलेले आक्षेप ही आहे.

मोर्चानंतर पुढील दिशा ठरणार

४ ऑक्टोबरच्या मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन्ही नेते चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे या मोर्चानंतर ठाकरे बंधूंची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेर भूमी अभिलेख कार्यालयात दिरंगाई भोवली; दोन कर्मचारी निलंबित

Next Post

वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर ! TRAIच्या नव्या नियमामुळे काय बदलणार, जाणून घ्या

मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर ! TRAIच्या नव्या नियमामुळे काय बदलणार, जाणून घ्या

September 29, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील कृषी उद्योजक व निर्यातदारांसाठी ३० सप्टेंबर रोजी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

September 29, 2026
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना

चाळीसगावात हादरवणारी घटना! महिला स्वच्छतागृहात १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

September 29, 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जम्बो भरती जाहीर ; पदवीधरांना नोकरीची संधी

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी पदभरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी

September 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page