Saturday, September 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य सरकारने राज्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ घोषित झाल्यामुळे याचा अर्थ सुमारे ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ५ ऑक्टोबरपासून दुष्काळग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सरकारकडून सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेशही यावेळी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकरी सरकारकडून चांगल्या मदतीची अपेक्षा करत आहेत. जनावरांना चारा आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था ही मदत सरकारने तातडीने करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळ जाहीर केला असला तरी तातडीची मदत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे असे मत अनेक शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले.

सरकारने दुष्काळासंदर्भात जाहीर केलेल्या उपाययोजना कोणत्या?
– जमीन महसुलात सूट देण्यात येणार.
– पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार
– शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली.
– कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली. (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
– शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले.
– रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करण्यात येणार आहेत.
– आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवले जाणार आहेत.
– टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही.
– शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवण्यात येणार आहे.
– जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
– जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत.
– पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवण्यात येणार आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

परतीचा पाऊस येणार की नाही? पंजाबराव डखांनी सांगितला पुढील ५ दिवसांचा अंदाज

Next Post

खूशखबर! दिवाळीसाठी मध्य रेल्वे चालवणार तब्बल ४१८ ‘स्पेशल’ ट्रेन्स

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द

खूशखबर! दिवाळीसाठी मध्य रेल्वे चालवणार तब्बल ४१८ 'स्पेशल' ट्रेन्स

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

इंडियन कोस्ट गार्डमध्ये 10वी-12वी पाससाठी मोठी भरती; पगार ₹81 हजारांपर्यंत!

September 26, 2026
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द

खूशखबर! दिवाळीसाठी मध्य रेल्वे चालवणार तब्बल ४१८ ‘स्पेशल’ ट्रेन्स

September 26, 2026
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

September 26, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

परतीचा पाऊस येणार की नाही? पंजाबराव डखांनी सांगितला पुढील ५ दिवसांचा अंदाज

September 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page