Monday, September 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील दंगलग्रस्त कॉलनी परिसरातील जलकुंभ सातत्याने ओव्हरफ्लो होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट आणि पाणीटंचाईची चिंता असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जलकुंभातून पाणी ओसंडून वाहत असल्याचा व्हिडीओ स्थानिक नागरिकांनी काढला असून, हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी संबंधित व्हॉल्वमन जागेवर उपस्थित नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुष्काळाच्या सावटात पाण्याची नासाडी

शहरासह जिल्ह्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता असताना जलकुंभातून अशाप्रकारे पाणी वाहून जाणे हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी

जलकुंभ ओव्हरफ्लो होण्याचे प्रकार थांबविण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, तसेच व्हॉल्वमनची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार होणारी पाण्याची नासाडी थांबवून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Next Post

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव रेल्वे स्थानकावर तांत्रिक ब्लॉक; २३-२४ सप्टेंबर रोजी या १२ गाड्या रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव रेल्वे स्थानकावर तांत्रिक ब्लॉक; २३-२४ सप्टेंबर रोजी या १२ गाड्या रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव रेल्वे स्थानकावर तांत्रिक ब्लॉक; २३-२४ सप्टेंबर रोजी या १२ गाड्या रद्द

September 21, 2026
एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी

September 21, 2026
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

September 21, 2026
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

विसर्जन मिरवणुकीचा हट्ट, वडिलांचा नकार अन् घडले दुर्दैव; चोपडा तालुक्यात हळहळ

September 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page