Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर “राजकारणाचा वास येतोय!” भाजपच्या बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 16, 2026
in महाराष्ट्र
0
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर “राजकारणाचा वास येतोय!” भाजपच्या बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, आता त्यांनी समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो समर्थक मुंबईकडे निघाल्याने प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच या आंदोलनामागे राजकीय शक्ती असल्याची चर्चा सुरू असताना राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावर भाष्य करत राजकीय चर्चेला आणखी हवा दिली आहे.

शेलार यांनी पत्रकार परिषदेत जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, विद्यमान सरकारवर सातत्याने टीका केली जात असताना यापूर्वीच्या सरकारांनी मराठा समाजासाठी काय निर्णय घेतले, याबाबत जरांगे बोलत नाहीत. याच कारणामुळे आंदोलनाच्या भूमिकेबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विविध निर्णय घेतल्याचा दावा शेलार यांनी केला. मराठा समाजासाठी एसीबीसी आरक्षणापासून विविध निर्णय सरकारने घेतले असून, आरक्षण टिकवण्यासाठीही सरकारने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शेलार यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाचा संदर्भ दिला. “या सरकारवरच टीका का केली जाते आणि आधीच्या सरकारांबाबत प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

‘राजकारणाचा वास येतो’

जरांगे यांच्या आंदोलनामागे नेमका कोणता राजकीय नेता किंवा पक्ष आहे, याची माहिती आपल्याकडे नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यात तशी चर्चा असल्याचे सांगत त्यांनी या चर्चेवर जरांगे यांनीच स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले. आंदोलनाच्या भूमिकेत राजकारणाचा वास येत असल्याचेही शेलार यांनी नमूद केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांसाठी गुड न्यूज! गिरणा धरण पुन्हा १०० टक्के भरले

Next Post

वैद्यकीय वस्तूंच्या दरात तब्बल २८४१% फरक; तुकाराम मुंढेंच्या पोस्टने खळबळ, अशी होतेय रुग्णांची लूट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IAS तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना दिले याबाबतचे निर्देश, अधिकाऱ्यांचीही उडाली झोप

वैद्यकीय वस्तूंच्या दरात तब्बल २८४१% फरक; तुकाराम मुंढेंच्या पोस्टने खळबळ, अशी होतेय रुग्णांची लूट?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO मध्ये १०वी, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत मिळणार

September 17, 2026
मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

‘पुढच्या वेळी भाजप सत्ता पाहणार नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा, मराठवाड्यासाठी केली मोठी मागणी

September 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

September 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page