Saturday, September 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

UPSC मार्फत विविध विभागांमध्ये 212 पदांसाठी भरती ; पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2026
in नोकरी
0
UPSC च्या ‘मेन्स’चा निकाल जाहीर; निकाल कसा पाहणार?
बातमी शेअर करा..!

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC मार्फत विविध विभागांमध्ये तब्बल 212 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट एडिटर, स्पेशालिस्ट ग्रेड II आणि असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटर यांसह विविध पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 2 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या भरतीमध्ये सर्वाधिक 140 जागा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटर (दिल्ली) पदासाठी आहेत. त्यापाठोपाठ स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (जनरल मेडिसिन) पदाच्या 60 जागा आहेत. तसेच स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (अ‍ॅनाटॉमी) 4, असिस्टंट एडिटर 2, स्पेशालिस्ट ग्रेड II (अ‍ॅनेस्थेसिऑलॉजी) 1, स्पेशालिस्ट ग्रेड II (पेडियाट्रिक्स) 1 आणि पब्लिक लॉ ऑफिसर/डिस्ट्रिक्ट लिटिगेशन ऑफिसर/लॉ ऑफिसर (UT ऑफ लडाख) पदाच्या 4 जागा आहेत.

कोणत्या पदासाठी किती जागा?
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (अ‍ॅनाटॉमी) – 4 जागा
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (जनरल मेडिसिन) – 60 जागा
असिस्टंट एडिटर (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स) – 2 जागा
स्पेशालिस्ट ग्रेड II (ज्युनियर स्केल) – अ‍ॅनेस्थेसिऑलॉजी – 1 जागा
स्पेशालिस्ट ग्रेड II (ज्युनियर स्केल) – पेडियाट्रिक्स – 1 जागा
असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटर (दिल्ली) – 140 जागा
पब्लिक लॉ ऑफिसर/डिस्ट्रिक्ट लिटिगेशन ऑफिसर/लॉ ऑफिसर (UT ऑफ लडाख) – 4 जागा

शैक्षणिक पात्रता

अ‍ॅनाटॉमीच्या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी MD/MS/DNB/M.Sc + Ph.D/D.Sc (Anatomy) आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. जनरल मेडिसिन पदासाठी MBBSसह MD/DNB (Medicine/General Medicine) आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

असिस्टंट एडिटर पदासाठी पत्रकारिता किंवा जनसंवाद विषयातील पदवी अथवा अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा इंग्रजी विषयासह पदवी आणि पत्रकारिता/जनसंवादातील किमान एक वर्षाचा डिप्लोमा तसेच 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

अ‍ॅनेस्थेसिऑलॉजी आणि पेडियाट्रिक्सच्या पदांसाठी संबंधित वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटर तसेच लडाखमधील कायदा अधिकाऱ्यांच्या पदांसाठी विधी पदवी आवश्यक असून, संबंधित पदानुसार 2 ते 3 वर्षांचा अनुभव किंवा वकिलीचा प्रत्यक्ष सराव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

2 ऑक्टोबर 2026 रोजी पदानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अ‍ॅनाटॉमी आणि जनरल मेडिसिनसाठी कमाल वय 40 वर्षे, असिस्टंट एडिटरसाठी 30 वर्षे, अ‍ॅनेस्थेसिऑलॉजीसाठी 50 वर्षे, पेडियाट्रिक्ससाठी 45 वर्षे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटरसाठी 35 वर्षे आणि लडाखमधील कायदा अधिकाऱ्यांसाठी 40 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी General/OBC/EWS उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PwD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

अर्जाची अंतिम तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वयावरून मंत्री गुलाबराव पाटील अन् गिरीश महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी

Next Post

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली, राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अध्यादेश निघाला

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पित्याचा संताप; दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने हल्ला

September 12, 2026
तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

September 12, 2026
पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

September 12, 2026
‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली, राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अध्यादेश निघाला

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

September 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page