Saturday, September 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वयावरून मंत्री गुलाबराव पाटील अन् गिरीश महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगावातील एका राजकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात वयावरून रंगलेली मिश्कील शाब्दिक जुगलबंदी उपस्थितांच्या चांगलीच पसंतीस उतरली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची फिरकी घेत केलेल्या दिलखुलास संवादामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ हास्याचे वातावरण निर्माण झाले.

या मिश्कील संवादाची सुरुवात गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख ‘ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री’ असा केला. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत तात्काळ प्रत्युत्तर दिले.

महाजन म्हणाले, “ज्येष्ठ वयोवृद्ध मंत्री मी नाही म्हणत. नामदार गिरीशभाऊ महाजन.” त्यानंतर त्यांनी उपस्थितांकडे पाहत गुलाबराव पाटील आणि स्वतःमध्ये कोण ज्येष्ठ दिसतो, असा मिश्कील सवाल केला. “कोण ज्येष्ठ वाटतं तुम्हाला? गुलाबराव वाटतो का मी? हसून दाखवा,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्येही हशा पिकवला.

यानंतर महाजन यांनी गुलाबराव पाटलांची आणखी फिरकी घेतली. “लहान बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लहान वाटता माझ्यापेक्षा,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना उद्देशून मिश्कील टिप्पणी केली.

इतकेच नव्हे तर गुलाबराव पाटील तरुण दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत महाजन म्हणाले, “गुलाबभाऊ, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरुण व्हायचा, दाखवायचा, पण ते काही जमणार नाही.”

दोन्ही नेत्यांमधील या दिलखुलास आणि विनोदी संवादामुळे राजकीय कार्यक्रमातील वातावरण काही काळ हलकेफुलके झाले. राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांपासून दूर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची घेतलेली फिरकी उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ठरली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

Next Post

UPSC मार्फत विविध विभागांमध्ये 212 पदांसाठी भरती ; पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
UPSC च्या ‘मेन्स’चा निकाल जाहीर; निकाल कसा पाहणार?

UPSC मार्फत विविध विभागांमध्ये 212 पदांसाठी भरती ; पात्रता काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पित्याचा संताप; दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने हल्ला

September 12, 2026
तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

September 12, 2026
पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

September 12, 2026
‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली, राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अध्यादेश निघाला

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

September 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page