Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; SSC कडून 2,536 पदांची भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2026
in नोकरी
0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली असून यामध्ये तब्बल 2,536 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बारावी उत्तीर्ण तरुण-तरुणींना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कोणती पदे भरली जाणार?
या भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’, कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड SSC च्या Tier-I आणि Tier-II परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

भरतीसाठी पात्रता काय?
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि DEO ग्रेड ‘A’ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वीमध्ये गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर LDC/JSA पदासाठी कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. मात्र SC, ST, PWD, Ex-Servicemen तसेच सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा

उमेदवारांना या भरतीसाठी 7 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी 14 ते 16 ऑक्टोबर 2026 दरम्यान दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. Tier-I आणि Tier-II परीक्षेच्या तारखा SSC कडून स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.

SSC च्या या भरतीमध्ये पदानुसार वेगवेगळी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी Pay Level-4 मध्ये 25,500 ते 81,100 रुपये, तर Pay Level-5 मध्ये 29,200 ते 92,300 रुपये वेतनश्रेणी आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ पदासाठी Pay Level-4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये वेतन मिळणार आहे.

त्याचप्रमाणे कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदासाठी Pay Level-2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये वेतनश्रेणी आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाळधीजवळ भीषण अपघात; कंटेनर अंगावर पडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Next Post

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं नको ते पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं नको ते पाऊल

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं नको ते पाऊल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

September 10, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

पुणे विभागातील कामामुळे जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

September 10, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम बदलला; आता दुसरा सिलिंडर कधी बुक करता येणार?

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page