Wednesday, September 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव
बातमी शेअर करा..!

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डीजे बंदीच्या मागणीवरून पुण्यासह राज्यात चर्चा सुरू असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा अनुभव सांगत ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

पाटील यांनी सांगितले की, पुतण्याच्या लग्नसमारंभात उत्साहात नाचताना डीजेचा आवाज अत्यंत मोठा होता. या प्रचंड आवाजाचा त्यांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम झाला असून एका कानाची ऐकण्याची क्षमता तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाली आहे, असा दावा त्यांनी केला. स्वतःला आलेला हा अनुभव सांगत त्यांनी आगामी गणेशोत्सवात तरुणांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, या उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास इतरांना होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे गणेश मंडळांनी ध्वनीची मर्यादा आणि त्याचे होणारे परिणाम गांभीर्याने विचारात घ्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ डीजेच्या आवाजावरच नव्हे, तर गणेशोत्सवातील लेझर लाइट्सच्या वापराबाबतही गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली. लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी त्याचा वापर करताना काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले.गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना उत्सवाचा जल्लोष कायम ठेवत पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करण्याची गरज आहे. डीजे-डॉल्बीच्या भिंती हादरवणाऱ्या आवाजाऐवजी ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करावा, असा संदेश पाटील यांनी तरुणाईला दिला.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजे बंदीची मागणी पुढे रेटल्यानंतर या मुद्द्याला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. काही गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांनी या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवापूर्वी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

Next Post

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page