Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा
बातमी शेअर करा..!

जळगाव : गीत झंकार जळगाव निर्मित ‘मेलडी सुपर हिट्स ऑर्केस्ट्रा’च्या वतीने रसिक श्रोत्यांसाठी ‘संगीत सितारे’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन आज, रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ‘हिरक महोत्सवा’निमित्त आयोजित या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिवंगत गायक-गायिकांच्या अजरामर गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.

महाकवी कालिदास सभागृह, एम. जे. कॉलेज परिसर, जळगाव येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. जुन्या काळातील लोकप्रिय मेलडी गीतांसह रसिकांच्या आवडीच्या गाण्यांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात  मोहन तायडे, विजयकुमार कोसदे, कांचन कुमार तायडे, प्रा. यशवंत सैंदाणे, कपिल धुगे, सुनील कांबळे, संदीप सोनार, नितीन वाघ, हर्षल तिवारी आणि प्रवीण ओहोळ हे गायक सहभागी होणार आहेत. तसेच प्राजक्ता केदार, मीनाक्षी सुलक्षणे, विद्या भंगाळे, सरिता तायडे, सिमरन मिलवाणी, चेतना सोनवणे आणि संस्कृती धुगे या गायिका आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

संगीत क्षेत्रातील दिवंगत गायक-गायिकांच्या गाजलेल्या गीतांना नव्या पिढीतील गायक-गायिकांच्या आवाजातून पुन्हा अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. जुन्या अजरामर गीतांच्या आठवणींना उजाळा देतानाच संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरणार आहे.

जळगावातील संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या संगीत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुणे आयकर विभागात 85 जागांची भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

Next Post

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

नापिकी, कर्जबाजारीपणा अन् रखडलेले अनुदान; छत्रपती संभाजीनगरात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

October 8, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा जोर वाढला; जळगावमध्ये पारा ३७.५ अंशांवर

October 8, 2026
जायचं तर आहेच…; नाना पाटेकरांच्या शेवटच्या भाषणातील ‘ते’ शब्द ठरले चर्चेचा विषय

जायचं तर आहेच…; नाना पाटेकरांच्या शेवटच्या भाषणातील ‘ते’ शब्द ठरले चर्चेचा विषय

October 8, 2026
नटसम्राट काळाच्या पडद्याआड ! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

नटसम्राट काळाच्या पडद्याआड ! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page