Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

मुंबई/जळगाव । राज्यात सध्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी जोरदार सरी सुरू आहेत. अशातच हवामान खात्याने आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत हे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवर होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भरत गोगावले रायगडचे, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

Next Post

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

August 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

August 17, 2026
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

August 17, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page