Wednesday, August 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर हादरले ! पगाराच्या वादातून मजुराची हत्या; हॉटेल मालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 4, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर | मुक्ताईनगर तालुक्यात थकीत पगाराच्या पैशांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका मजुराच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने काठीने डोक्यावर वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हॉटेल मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ तारासिंग जाधव (रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश) हे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा शिवारातील एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करत होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय ५५) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर–बुरहानपूर महामार्गालगत उचंदा शिवारात ही घटना घडली. गोकुळ जाधव यांनी हॉटेल मालकाकडे अनेक दिवसांपासून थकीत असलेला पगार मागितला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कमलजीतसिंग प्रीतमसिंग (रा. शेर-ए-पंजाब हॉटेल, पूर्णाड फाटा, ता. मुक्ताईनगर) याने संतापाच्या भरात लाकडी काठीने गोकुळ जाधव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात गोकुळ जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी आरोपी कमलजीतसिंग प्रीतमसिंग याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांसाठी गुडन्यूज ! जिल्ह्यातील ही पाच प्रकल्प काठोकाठ

Next Post

“बिहारची जनता भाजपला कंटाळलीय ” ; बांकीपूर निवडणुकीवरून प्रियंका गांधींची टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“बिहारची जनता भाजपला कंटाळलीय ” ; बांकीपूर निवडणुकीवरून प्रियंका गांधींची टीका

“बिहारची जनता भाजपला कंटाळलीय ” ; बांकीपूर निवडणुकीवरून प्रियंका गांधींची टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; पाहा लेटेस्ट भाव

August 5, 2026
भारतीय टपाल विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! ६३,२०० पगार मिळेल

भारतीय टपाल विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! ६३,२०० पगार मिळेल

August 5, 2026
702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत धक्कादायक खुलासा ; काय आहे वाचा

महाराष्ट्रात आर्टिफिशियल पनीरवर एक वर्षांची बंदी; विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

August 5, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बॅंकेवर RBI ची कारवाई; खात्यातून पैसे काढण्यावर बंदी, तुमचे खाते तर नाही?

गृहकर्जांच्या हप्त्यांमध्ये कोणताही दिलासा नाही; आरबीआयकडून व्याजदर जैसे थेच

August 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page