Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गिरणा धरण ९७ टक्क्यांवर! आज दुपारी १ वाजता नदीपात्रात विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 31, 2026
in जळगाव जिल्हा
0
गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाटबंधारे उपविभागाअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या गिरणा मोठ्या प्रकल्पात आज, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तब्बल ९७.०६% इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सतत वाढ राहत असल्याने, आज दुपारी १.०० वाजता धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीपात्रात १,००० ते २,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

धरणात तब्बल १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक

मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशानुसार हे द्वार परिचलन करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जवळपास १०,००० ते १५,००० क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक (येवा) सुरू आहे. आगामी काळात ही आवक अशीच वाढत राहिल्यास नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पशुधन व शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन

पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील सर्व नागरिकांना तातडीने सतर्क करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या ग्रामस्थांनी आपले पशुधन, गुरेढोरे, शेतातील विद्युत मोटार पंप आणि इतर महत्त्वाच्या चिजवस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या नदीपात्रात विविध शासकीय विभागांची बांधकामे आणि विकासकामे सुरू आहेत. पूरपरिस्थितीमुळे कोणतेही आर्थिक किंवा जीवित नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांनी आपली यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य व साधने त्वरित सुरक्षित जागी हलवून घ्यावीत. तसेच, सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी २४ तास अलर्ट राहून योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 120 पदांची भरती ; पात्रता काय?

Next Post

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page