Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : देशभर गाजत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह संसदेत या विषयावर संयुक्तपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. विद्यार्थी आंदोलन, परीक्षांतील कथित गैरव्यवहार आणि विरोधकांनी संसदेत मांडायची भूमिका यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या मागण्या ऐकण्याचे आवाहन सरकारला केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.विरोधी पक्षांकडून विद्यार्थी आंदोलन, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित मुद्दे संसदेतही जोरदारपणे मांडले जाणार असल्याचे संकेत या बैठकीनंतर मिळाले आहेत. त्यामुळे आगामी अधिवेशनात हा विषय पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आवाहन

Next Post

पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

September 24, 2026
कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

CJP चा सज्जड अल्टिमेटम ! मुख्य निवडणूक आयुक्तांनी 48 तासांत राजीनामा द्यावा:अन्यथा..

September 24, 2026
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

September 24, 2026
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

September 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page