Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मारहाणीच्या व्हिडिओंमध्ये आम्हाला रस नाही;आमचा वेळ वाया घालवू नका : सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in राष्ट्रीय
0
मारहाणीच्या व्हिडिओंमध्ये आम्हाला रस नाही;आमचा वेळ वाया घालवू नका : सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी कथितपणे केलेल्या मारहाणीची दखल सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली. मात्र, या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. यावेळी “मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आमचा आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका,” अशी स्पष्ट टिप्पणी सरन्यायाधीशांनी केल्याचे वृत्त ‘लाइव्ह लॉ’सह काही माध्यमांनी दिले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी व युवकांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार व बळाचा वापर झाल्याचे आरोप करण्यात आले असून त्यासंबंधीचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनांची न्यायालयीन दखल घेऊन तातडीने सुनावणी निश्चित करण्याची विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

सुनावणीदरम्यान वकिलांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख करताना नीट परीक्षा प्रक्रियेतील कथित त्रुटी, पेपर फुटीचे आरोप आणि एनटीएमधील सुधारणांची आवश्यकता यावर भर दिला. मात्र, त्यांचे म्हणणे मध्येच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी “खूप धन्यवाद” असे म्हणत पुढील युक्तिवाद ऐकण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसी कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगण्यात आल्यानंतर “आम्हाला व्हिडिओंमध्ये रस नाही. ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही,” अशी टिप्पणी त्यांनी केली.

दरम्यान, याच विषयावरील एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानेही मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. न्यायालयाने “प्रत्येक प्रश्नात न्यायालयाला ओढू नका” असे निरीक्षण नोंदविल्याचे वृत्त आहे.

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तणावपूर्ण वातावरण कायम असून आंदोलकांकडून शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या कारवाईबाबत विविध मानवाधिकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणावरून राजकीय वादही तीव्र झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतात सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलिसांच्या छापेमारीत दोन महिलांची सुटका, तर दोघांना अटक

Next Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page