Tuesday, July 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

इंग्रज तरी ऐकायचे, मात्र आजचे हे सरकार तर…; माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 20, 2026
in राष्ट्रीय
0
इंग्रज तरी ऐकायचे, मात्र आजचे हे सरकार तर…; माजी मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : NEET परीक्षा घोटाळा आणि दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अखिलेश यादव म्हणाले, “आमच्या पक्षाच्या खासदारांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले आहे, तर बाहेर निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना दडपण्याचे काम सरकार करत आहे.”

त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली. तसेच आंदोलन करणाऱ्या तरुणांशी प्रशासनाने संयमाने आणि आदराने वागावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या आंदोलनाच्या तत्त्वांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे इंग्रजसुद्धा ऐकत होते. महात्मा गांधींनी जगाला शांततामय आंदोलनाचा मार्ग दाखवला. मात्र आजचे सरकार आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भूमिका कायम राहिली तर या सरकारला शेवटी अत्यंत अपमानास्पदरित्या सत्ता सोडावी लागेल,” असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

NEET आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणापासून सावध राहा : प्रा. गौतम निकम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणापासून सावध राहा : प्रा. गौतम निकम

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या राजकारणापासून सावध राहा : प्रा. गौतम निकम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांची पहिली अट मान्य; हायकोर्टाचे थेट केंद्र सरकारला आदेश

July 21, 2026
मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार

मध्य प्रदेशातील उमर्टीत जळगावसह नाशिक, धुळे पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि परीक्षा घोटाळ्यांवर संसदेत चर्चेची मागणी; राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना निवेदन

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page