Tuesday, July 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 20, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

वर्धा : समृद्धी महामार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरूळ इंटरचेंजजवळ भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून मुलीचे प्रवेशाचे काम पूर्ण करून नागपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावरून जात होती. दरम्यान, याच मार्गावर यापूर्वी इथेनॉलचा टँकर पलटी झाल्याने वाहतूक वळविण्यात आली होती. वाहतूक मंदावलेली असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की कार ट्रकच्या खाली चिरडली गेली. त्यानंतर ट्रकला आग लागली. ट्रकमध्ये मिरचीची वाहतूक सुरू होती. या भीषण अपघातात कारमधील चालकासह चार जण आणि ट्रकमधील चालक व क्लिनर अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा बरसणार; हवामान विभागाकडून जळगावसह २० जिल्ह्यांना इशारा 

Next Post

….तरच मी उपोषण मागे घेईन ; सोनम वांगचुकांनी सरकारसमोर ठेवल्या या तीन महत्त्वाच्या अटी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

....तरच मी उपोषण मागे घेईन ; सोनम वांगचुकांनी सरकारसमोर ठेवल्या या तीन महत्त्वाच्या अटी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा! नीट पेपरफुटीविरोधात २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

July 21, 2026
राज्यभरातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर जाणार ; या आहेत मागण्या?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते २८ जुलैदरम्यान महाआरोग्य शिबिर

July 21, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय ; जाणून घ्या कोण-कोणते आहेत?

July 21, 2026
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांना दिलासा! खासगी रुग्णालयात हलवण्यास हायकोर्टाकडून परवानगी

July 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page