Thursday, July 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

खाजगी सावकारी व्यवहारातून भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता कोल्हापुरात भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज साखरे असे जखमी कार्यकर्त्याचे नाव असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात हल्लेखोरांनी सुरज साखरे यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

प्राथमिक तपासात खासगी सावकारीच्या व्यवहारातून हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सुरज साखरे यांच्यावर यापूर्वीही काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येत असून, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेचा नेमका हेतू काय होता, गोळीबारामागे कोणाचा सहभाग आहे आणि खासगी सावकारीचा वादच कारणीभूत होता का, याचा सखोल तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

तिसरी भाषा नववीऐवजी सहावीपासूनच सुरू करा; त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

July 16, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

खाजगी सावकारी व्यवहारातून भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

July 16, 2026
चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 16, 2026
‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा

‘शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

July 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page