Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून वाद; मुनगंटीवारांची नाराजी, मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले स्पष्टीकरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in महाराष्ट्र
0
पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून वाद; मुनगंटीवारांची नाराजी, मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले स्पष्टीकरण
बातमी शेअर करा..!

पंढरपूर | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असतानाच, दर्शन व्यवस्थेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंदिर प्रशासनातील समन्वयाच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली असून, दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाने सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनाची परवानगी दिली. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबीयांना व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याउलट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्वांना दर्शनाची परवानगी देण्यात आल्याची चर्चा रंगली असून, भाविकांमध्ये वेगवेगळे निकष लावले जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंदिर प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. अशा प्रकारच्या विसंगतीमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, रांगेत उभे राहण्यास माझी कोणतीही हरकत नाही. मात्र, मंत्री म्हणून विविध शासकीय जबाबदाऱ्या असल्यामुळे वेळेचे नियोजन करावे लागते. माझ्यासोबत आलेल्या सर्वांना प्रशासनाने दर्शनाची परवानगी दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी एकादशी निमित्त व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असतानाच पहिल्याच दिवशी आजी-माजी मंत्र्यांच्या दर्शनाबाबत वेगवेगळे निकष लागू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला मोठा झटका! भुसावळच्या नगरसेविका अनिता सपकाळेंचा जातीचा दाखला रद्द

Next Post

जळगावसह भुसावळला थांबा असेलेली ही एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द ; तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगावसह भुसावळला थांबा असेलेली ही एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द ; तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page