Thursday, July 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावसह भुसावळला थांबा असेलेली ही एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द ; तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार
बातमी शेअर करा..!

उत्तर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–बरेली साप्ताहिक एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. बरेली यार्डात देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रेल्वे प्रशासनाने दोन्ही दिशांतील गाड्यांच्या फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १४३१३ एलटीटी–बरेली साप्ताहिक एक्स्प्रेस २० जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या सर्व फेऱ्यांसाठी रद्द राहणार आहे. तसेच गाडी क्रमांक १४३१४ बरेली–एलटीटी साप्ताहिक एक्स्प्रेस १८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बरेलीहून सुटणाऱ्या सर्व नियोजित फेऱ्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातील बरेली यार्डातील वॉशिंग लाईनवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या ठिकाणी रेल्वे रेकची स्वच्छता, तांत्रिक तपासणी आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक देखभाल केली जाते. या कामांमुळे रेकची उपलब्धता कमी होणार असल्याने सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी संबंधित गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एलटीटी–बरेली एक्स्प्रेसला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळ या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळ आणि परिसरातील शेकडो प्रवासी या गाडीचा नियमित वापर करतात. गाडी रद्द झाल्याने उत्तर प्रदेश, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी रेल्वे सेवांचा आधार घ्यावा लागणार आहे.

विशेषतः नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपले आरक्षण आणि प्रवासाचे नियोजन वेळेत बदलण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून वाद; मुनगंटीवारांची नाराजी, मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले स्पष्टीकरण

Next Post

‘शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा

'शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा

‘शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

July 16, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगावसह भुसावळला थांबा असेलेली ही एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द ; तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या

July 16, 2026
पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून वाद; मुनगंटीवारांची नाराजी, मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले स्पष्टीकरण

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून वाद; मुनगंटीवारांची नाराजी, मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले स्पष्टीकरण

July 16, 2026
भाजपला मोठा झटका! भुसावळच्या नगरसेविका अनिता सपकाळेंचा जातीचा दाखला रद्द

भाजपला मोठा झटका! भुसावळच्या नगरसेविका अनिता सपकाळेंचा जातीचा दाखला रद्द

July 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page