Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, दिग्गज मंत्र्याच्या ऑफरने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
‘मविआ’मध्ये वंचितला इतक्या जागा देणं शक्य ; शरद पवारांनी सांगितला आकडा
बातमी शेअर करा..!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चांदरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. तसेच, पवार यांनी २०१४ मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता तर त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला असता, असा दावा करत त्यांनी राजकीय चर्चांना नवे वळण दिले.

नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी २०१४ किंवा २०१९ मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचाही विचार होऊ शकला असता. त्यावेळी आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएमध्ये विलय करण्याचाही सल्ला दिला होता, असे त्यांनी सांगितले.

आठवले यांनी पुढे म्हटले की, आजही शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर एनडीएमध्ये येण्यास कोणतीही अडचण नाही. एनडीएतील सर्व पक्ष विकासाच्या अजेंड्यावर एकत्र आले असून, पवारांनी निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या पक्षाकडे सध्या आठ खासदार असल्याचा उल्लेख करत, ते एनडीएमध्ये आल्यास आघाडी आणखी मजबूत होईल, असे आठवले म्हणाले. “अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवारांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी एनडीएकडे आकर्षित होत असल्याचा दावा केला. अनेक खासदार विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एनडीएमध्ये येत असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही रामदास आठवले यांनी मोठे विधान केले. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन चळवळीत सहभागी व्हावे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचीही आपली तयारी असल्याचे सांगत, भविष्यात ते सोबत आल्यास त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करू, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावसह भुसावळला थांबा असेलेली ही एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द ; तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या

Next Post

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page