Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भीषण : भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 13, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ ते १६ वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. जेजुरीत पालखी आगमनावेळी भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच वारीसोबत असलेला एक ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. धडक इतकी भीषण होती की अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले.

घटनेनंतर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत झालेल्या तीनही महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला शोक

या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करत मृत वारकरी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जखमींची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रोहित पवार यांची चौकशीची मागणी

आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत, हा अपघात नेमका कसा घडला याची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसेच जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडचा वापर; जळगाव जिल्ह्यातील शिंदें सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

Next Post

…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

...तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते'; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबईत BEST मध्ये मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

मुंबईत BEST मध्ये मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

July 13, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

लाडकी बहीण योजनेला मोठा झटका; ९२ लाख महिलांचा हप्ता बंद, ‘हा’ जिल्हा ठरला नंबर वन!

July 13, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना; गुन्हा दाखल

July 13, 2026
…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page