Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 9, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधानभवनात झालेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेण्याची गरज नव्हती. या कृतीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून चुकीचा संदेश गेला असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, त्या गद्दाराच्या दालनात जाऊन बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते.”

राऊत यांनी शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. मात्र, पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातच घेण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानभवनात किंवा परिसरात इतर अनेक ठिकाणी बैठक घेता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राजकीय संकेत आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगताना राऊत म्हणाले, “जर आम्ही अजित पवारांच्या दालनात बैठक घेतली असती, तर आमच्यावर महाविकास आघाडीविरोधात गेल्याचा आरोप झाला असता. त्यामुळे प्रत्येक घटक पक्षाने अशा बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.”

दरम्यान, शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. मात्र, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे १५ मिनिटे झालेल्या चर्चेत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आता काँग्रेसकडून या घडामोडींवर काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांसाठी भरती

Next Post

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

July 9, 2026
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी

शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी

July 9, 2026
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांसाठी भरती

July 9, 2026
जूनची चिंता जुलैमध्ये मिटली! जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page