Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन ऑइलमध्ये १५२४ अप्रेंटिस पदांसाठी भरती, कोण अर्ज करू शकतो?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 1, 2026
in नोकरी
0
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती
बातमी शेअर करा..!

जर तुम्हाला सरकारी कंपनीत करिअर करण्याची इच्छा असेल, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. देशातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या IOCL ने आपल्या पाच रिफायनरींमध्ये १,५२४ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.

ही पदे ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस यांच्याद्वारे भरली जातील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ जून २०२६ रोजी सुरू झाली असून २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार विहित मुदतीत अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेअंतर्गत, इंडियन ऑइल आपल्या चार प्रमुख रिफायनरींमध्ये अप्रेंटिसची भरती करणार आहे. सर्वाधिक रिक्त जागा गुजरात आणि पारादीप रिफायनरींमध्ये आहेत. रिफायनरीमधील रिक्त पदांसंदर्भात, मथुरा रिफायनरीमध्ये १५१, पारादीप रिफायनरीमध्ये ५८२, गुजरात रिफायनरीमध्ये ६४७ आणि बोंगाईगाव रिफायनरीमध्ये १४४ जागा भरल्या जातील. तर गुवाहाटी रिफायनरीमध्ये १०२ पदे भरली जातील यामुळे एकूण १,५२४ जागांचा समावेश होईल.

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा 12वी उत्तीर्ण किंवा B.A./ B.Sc./B.Com [SC/ST/PWD: 45% गुण]
पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical/Mechanical /Electrical and Electronics/) [SC/ST/PWD: 45% गुण]

वयाची अट: 30 जून 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गुवाहाटी,आसाम, गुजरात, पारादीप, & मथुरा
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

Next Post

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मॉन्सूनची आगेकूच; महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट!

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

July 1, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू

July 1, 2026
धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

July 1, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page