Monday, June 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RCF मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 28, 2026
in नोकरी
0
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल
बातमी शेअर करा..!

भारत सरकारचा नवरत्न उपक्रम असलेल्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) ने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेत ऑफिसर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट इंजिनिअर, डेप्युटी मॅनेजर आणि इंजिनिअर यांसह एकूण ३२ पदांचा समावेश असेल. इच्छुक उमेदवार २७ जून २०२६ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. 

पदाचे नाव 

1) ऑफिसर (फायनान्स) 05

2) ऑफिसर (HR) 01

3) ऑफिसर (मेडिकल) 02

4) सिनियर मॅनेजर (CC Lab) 01

5) ऑफिसर (लीगल) 01

6) असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05

7) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05

8) सिनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05

9) डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 03

10 इंजिनिअर (सिव्हिल) 02

11) सिनियर इंजिनिअर (सिव्हिल) 02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) CA/CMA किंवा B.Com/ BMS/BAF/ BBA + MBA/MMS/PGDM/PGDBM (Finance)   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मानव संसाधन/कर्मचारी प्रशासन /समाजकार्य/कल्याण/औद्योगिक संबंध/कामगार अभ्यास पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) MBBS   (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) Ph.D. (Chemistry) किंवा B.E./B.Tech (Chemical/Petrochemical/Chemical Technology)  (ii) 17 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) LLB   (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 16 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) B.E/B.Tech. (Electrical)    (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) B.E/B.Tech. (Electrical)    (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) B.E/B.Tech. (Electrical)    (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) B.E/B.Tech. (Civil)    (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) B.E/B.Tech. (Civil)    (ii) 04 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क किती आहे?

सर्वसाधारण, ओबीसी (एनसीएल) आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ₹१,००० अर्ज शुल्क, अधिक बँक शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. तथापि, एससी, एसटी, दिव्यांग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी), माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, RCF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवरील करिअर/भरती विभाग उघडा.

RCF भरती २०२६ (जाहिरात क्र. १८०३२०२६) या लिंकवर क्लिक करा.

नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी करून लॉगिन आयडी मिळवावा.

लॉगिन करा आणि अर्जामधील सर्व आवश्यक माहिती भरा.

पासपोर्ट-आकाराचा फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरा

अर्ज काळजीपूर्वक तपासा आणि सबमिट करा.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी RCF मध्ये करिअर करण्याची ही एक चांगली संधी मानली जात आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

Next Post

हतनूर धरणातून लवकरच विसर्गाची शक्यता; तापी-पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणातून लवकरच विसर्गाची शक्यता; तापी-पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १४ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

June 29, 2026
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता?

7वी-9वीसह दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीबीएसई बोर्डाने परीक्षेचे नियम बदलले

June 29, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

..तर ३ वर्षांत आपलं सरकार येईल! शिर्डीतून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

June 29, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

June 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page