Sunday, June 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव । पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भीषण अपघात झाला. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गायरान फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी ट्रॅव्हल्समध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी सहा प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मदतकार्य वेगाने पार पडले आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? नवे चेहरे येणार!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

June 28, 2026
मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता ; कोणाला मिळणार स्थान

मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? नवे चेहरे येणार!

June 28, 2026
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page