Sunday, June 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

हतनूर धरणातून लवकरच विसर्गाची शक्यता; तापी-पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

यामुळे तापी आणि पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात अथवा नदीकाठावर अनावश्यक वावर टाळण्याचे, जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

धरणातील पाण्याची आवक आणि परिस्थिती लक्षात घेऊन विसर्गाचा निर्णय घेतला जाणार असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या हतनूर धरणात २११ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ४६.०८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RCF मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणातून लवकरच विसर्गाची शक्यता; तापी-पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

June 28, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RCF मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

June 28, 2026
मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

मोठी बातमी ! पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

June 28, 2026
मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता ; कोणाला मिळणार स्थान

मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? नवे चेहरे येणार!

June 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page