Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

फडणवीसांसोबतच्या विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य; काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 27, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
फडणवीसांसोबतच्या विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य; काय म्हणाले?
बातमी शेअर करा..!

यवतमाळ | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेबाबत बोलताना, “आमच्यात उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा झाली असून, त्यात नेमकं काय ठरलं हे येत्या काही दिवसांत सर्वांना कळेल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यवतमाळ येथून शिवसेना (UBT) च्या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

‘गद्दारी करणाऱ्यांमुळे लाज वाटते’

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि मशाल या चिन्हावर मतदारांनी उमेदवारांना निवडून दिले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी गद्दारी केली. हे लोक इतकी वर्षे आपल्यासोबत कसे राहिले, याची आज लाज वाटते.” चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याबद्दल महाराष्ट्रभर फिरून मतदार आणि शिवसैनिकांची माफी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘५० खोके’पासून ‘निधी’पर्यंत सवाल

आमदारांच्या बंडावेळी ‘५० खोके, एकदम ओके’ अशी चर्चा होती. आता खासदारांनी पक्ष सोडण्यामागे ‘निधी’ हे कारण असल्याचे स्वतःच सांगितले आहे. त्यामुळे “आमदारांना ५० कोटी मिळाले असतील, तर खासदारांना किती मिळाले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिंदे गटाकडून “आता दौरा करून काही फायदा नाही” अशी टीका करण्यात आल्यानंतर ठाकरे म्हणाले, “मी दौरा केला म्हणूनच हे खासदार निवडून आले होते. त्यावेळी विरोधकांना घरी बसवले होते.” शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, मात्र आमच्या भरोशावर निवडून आलेल्या खासदारांना गद्दारीसाठी भरघोस ‘हमीभाव’ मिळाला, असा टोला त्यांनी लगावला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तर राजीनामा द्या ! विश्वास नांगरे पाटलांच्या RSS गौरवोद्गारावर राज ठाकरे संतापले; फेसबुक पोस्टवरून सुनावले खडेबोल

Next Post

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026
फडणवीसांसोबतच्या विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य; काय म्हणाले?

फडणवीसांसोबतच्या विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य; काय म्हणाले?

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page