Tuesday, June 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव तालुक्यातील भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 23, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

धरणगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधीजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी (ता. धरणगाव) येथील किरण राठे (३८) हे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात किरण राठे, चेतन पाटील (३९, रा. अंजेड, ता. भुसावळ) आणि प्रदीप उखा निकम (४०, रा. गोराड-निंभोरा, ता. यावल) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या दुर्घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ

Next Post

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

June 23, 2026
रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

June 23, 2026
भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

June 23, 2026
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसे उपजिल्हाध्यक्षांसह ५५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

June 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page