Monday, June 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

नाशिकच्या धक्कादायक निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 22, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राज्यभरात वर्चस्व राखले असले तरी नाशिकमधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होऊन भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते विजयी झाल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित नेत्यांकडून सविस्तर माहिती मागविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नाशिकची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावत नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र निकालात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बाजी मारत सर्व राजकीय अंदाज फोल ठरवले.

या पराभवानंतर महायुतीतील मतांचे विभाजन आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नाशिकमध्ये भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने मतदानाची दिशा आणि त्याचा निकालावर झालेला परिणाम याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

निवडणुकीपूर्वी गोकुळ गीते आणि गणेश गीते या गीते बंधूंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले. मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र गोकुळ गीते यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही.

निकालानंतर आता नाशिकमधील मतदानाचे गणित, महायुतीतील समन्वय आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका यावर चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील पदाधिकारी तसेच मंत्री उदय सामंत यांच्याकडून पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी अहवाल मागविल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यातील इतर बहुतांश जागांवर महायुतीने विजय मिळवला असला तरी नाशिकमधील निकाल हा राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘हा धक्का आम्हालाही बसला, चौकशी होणार’; नाशिकच्या पराभवावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Next Post

MPSC उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! नागरी सेवा परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

MPSC उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! नागरी सेवा परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादातून दारुड्या पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

June 22, 2026
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

June 22, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

June 22, 2026
कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

June 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page