Tuesday, June 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जनहित, प्रशासकीय गरज आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांचा नियमित कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विनंतीनुसार सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणाची कुठे बदली?

पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयसवाल यांची रावेर पोलीस ठाण्यावरून शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती.
पोलीस निरीक्षक मधुकर धांडोबा साळवे यांची जळगाव शहर पोलीस ठाण्यावरून रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ मच्छिद्र भिसे यांना त्यांच्या विनंतीवरून एक वर्षाची मुदतवाढ.
पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार यांची वरणगावहून पाचोरा पोलीस ठाण्यात बदली.
पोलीस उपनिरीक्षक विकास दादाजी शिरोळे यांना मेहुणबारे पोलीस ठाण्यात एक वर्षाची मुदतवाढ.
पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांची रावेरहून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रिक्त पदावर नियुक्ती.
पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन हबीब सैय्यद यांची फैजपूरहून यावल पोलीस ठाण्यात बदली.
पोलीस उपनिरीक्षक कुणाल प्रमोद चव्हाण यांची चाळीसगाव ग्रामीणवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती.
भगवान काशिनाथ शिरसाठ यांची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती.
भरत हरिभाऊ दाते यांची चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती.
पूजा संजीवनी अंधारे यांना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एक वर्षाची मुदतवाढ.
प्रिया रमेश दातीर यांना शनिपेठ पोलीस ठाण्यात एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात नव्या जबाबदाऱ्या निश्चित होणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात मान्सून रखडला, ‘एल निनो’मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

Next Post

अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

June 16, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

June 16, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

महाराष्ट्रात मान्सून रखडला, ‘एल निनो’मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

June 16, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा

June 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page