Thursday, June 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रेंगाळला; अरबी समुद्रातील ‘ब्रेक’मुळे बळीराजाची प्रतीक्षा वाढली!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 11, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट
बातमी शेअर करा..!

जळगाव/मुंबई । राज्यातील चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला गेल्या दोन दिवसांपासून अचानक ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास सध्या एकाच भागात थबकला असून, हवामान विभागाच्या (IMD) मते पुढील ३ दिवसांत तो राज्यातील इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज असून आज कोकण आणि विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या शक्यतेमुळे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मान्सूनची सीमा सध्या कुठे?
सोमवारी मान्सूनने वेगाने वाटचाल करत सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार केले होते. तसेच तो रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी हा पाऊस सातत्यपूर्ण नसून वादळी किंवा पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे. त्यामुळे राज्यातील मोठा भाग अद्यापही मुख्य मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.

आज कुठे ‘यलो अलर्ट’ तर कुठे उकाडा?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, पालघर जिल्ह्यात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (उकाडा) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु उकाडा कायम राहणार असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

प्रगती मंदावण्याचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती असल्याने मान्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग वेगाने व्यापला आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल वातावरणाचा अभाव असल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल मंदावली आहे.

पुढील ४ दिवसांत ‘या’ राज्यांमध्ये मान्सून सरकणार पुुढे
हवामान विभागाने दिलेल्या दिलासादायक माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत परिस्थिती बदलेल. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचे उर्वरित भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल काळ निर्माण होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

डंपर रिव्हर्स घेताना काळ बनून आला; आजोबांचा जागीच मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटविले

Next Post

पेट्रोलसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

पेट्रोलसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

June 11, 2026
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

June 11, 2026
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 11, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! आयकर निरीक्षक पदासह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

June 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page